Bhagya Dile Tu Mala | कावेरीमुळे राजने दिला राजीनामा | Colors Marathi

2022-06-08 11

कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत राजवर्धन कावेरीमुळे त्याचा राजीनामा रत्नमालाला देतो. पाहूया या भागाची खास झलक. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Ganesh Thale